साबुदाण्याची खिचडी
साहित्य :-
साबुदाणा १ वाटी, शेंगदाण्याचा कूट १/२ वाटी, मीठ चवीनुसार ,बारीक चिरलेली हिरवी मिरची,तेल ,जिरे, किंचित साखर
कृती :-
१)साबुदाण्यामध्ये पाणी घालून रात्रभर भिजत घालावा.
२) भिजलेला साबुदाणा एका वाडग्यात घेवून त्यात चवीनुसार मीठ, शेंगदाण्याचा कूट , चवीला थोडीशी साखर घालून छान एकजीव करावे.
३) कडई मध्ये तेल गरम करावे आणि त्यात जिरे,हिरवी मिरचीची फोडणी करून त्यात वरील सगळे साबुदाण्याचे मिश्रण घालावे.
४) खिचडी साबुदाणा छान फुलून येईपर्यंत परतावा.
५) गरम गरम खिचडी दहयासोबत खावी .
टीप :-
१) साबुदाण्याची खिचडी त्याचा भिजण्यावर अवलंबून आहे.
२) भिजत घालताना नेहमी जेवढअ साबुदाणा आहे टो पूर्ण पाण्यात भिजला पाहिजे आणि त्याच्यावर थोडे पाणी हवे म्हणजे तो रात्रभर छान फुलून येईल.