ब्रेड - खवा रोल वडी
साहित्य :-
कडा काडलेल्या ब्रेडच्या स्लाईसेस ४ , दुध १/२ वाटी , साखर ४-5 चमचे , खवा १/२ वाटी ,तूप १ वाटी (तळन्यासाठी ),ड्रायफ्रुट्स सजावटी करिता .
कृती :-
१) खवा तुपावर छान परतावा आणि त्यात साखर घालून एकजीव करावे आणि हे मिश्रण तयार ठेवावे .
२) प्रथम ब्रेडच्या स्लाईसेस दुधामध्ये थोडा वेळ बुडवाव्यात आणि नंतर प्रेस करून बाजूला ठेवाव्यात .सगळ्या स्लाईसेस साठी हीच कृती करावी .
३) आता तयार स्लाईसेस वर वरील खव्याचे मिश्रण एकसारखे लावावे आणि रोल करावा रोल च्या शेवटी दुध लावून बंद करावे म्हणजे रोल नीट बंद होईल .
४) आता हे रोल थोड्या वेळासाठी फ्रीज मध्ये सेट करावेत आईनी नंतर त्याचे एकसारखे काप करावेत .
५) तयार काप तुपामध्ये डीप फ्राय करावेत किंवा नुसते छानसे तुपावर परतावेत .
६) ड्रायफ्रुट्स नि सजवावे .