Friday 28 September 2012

साबुदाण्याचे वडे

साबुदाण्याचे वडे

साहित्य :-
भिजवलेला साबुदाणा १ वाटी, शेंगदाण्याचा कूट १/४ वाटी, किसलेला बटाटा १/  उकडलेला बटाटा १, मीठ ,साखर चवीनुसार , तळ्ण्यासाठी  तेल



कृती:-
१) भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये वरील सर्व साहित्य घाल्य्न छान मळुन घ्यावे.
२) तेल तापत ठेवावे , गरम तेलात वरील मिश्रणाचे वडे करून मध्यम आचेवर तळून घ्यावेत.
३) गरम गरम छान कुरकुरीत वडे दह्यासोबत / ओल्या खोबऱ्याच्या चटणीसोबत खावेत.